बळीवंश

मराठाभूषण डॉ.आ.ह.साळुंखे

January 21, 2018

प्राच्याविद्यापंडित विद्वान डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रासंगिक लेख… डॉ.आ.ह.साळुंखे सरांचा जन्म १ जून १९४३ रोजी शिवाजीनगर (खाडेवाडी) ता.तासगाव जि.सांगली येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी एम. ए. (मराठी), एम. ए. (संस्कृत) व पी. एच.डी. (संस्कृत) या पदव्या मिळवल्या. कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात ३२ वर्ष संस्कृत […]

Read More
error: Content is protected !!