SEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा ?

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) नुसार मराठा समाजाला १६% आरक्षण लागु करण्यात आले आहे.

SEBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे SEBC मराठा जात दाखला/प्रमाणपत्र कसे मिळवायचे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आवश्यक असतात, त्याची प्रोसेस कशी असते ही सर्व माहिती जाणुन घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

SEBC मराठा जात दाखला/प्रमाणपत्र

error: Content is protected !!
Scroll to Top