History

खेडेकर साहेब…

January 4, 2019

एक काळ होता, छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त हिंदु-मुस्लिम दंगली घडवण्यासाठी केला जायचा. परंतु, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन ही चुकीची परंपरा बंद केली. शिवरायांच्या नावाचा गैरवापर करणारे खरे चेहरे उघडे पाडले आणि खरे, वास्तव, लोकावश्यक शिवराय जनमानसांत रुजु केले. महाराष्ट्रातील हिंदु-मुस्लिम दंगल होऊ नयेत म्हणुन दोन समाजात सलोखा निर्माण केला. एक […]

Read More
error: Content is protected !!