न्या.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षण करुन दिलेला १०३५ पानांचा SEBC मराठा आरक्षण अहवाल…
अहवालाची प्रत डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जा…
मराठा समाजाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला असल्याने प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा…